Quantcast
Channel: Satyashodhak
Browsing latest articles
Browse All 15 View Live

विठोबा कुणाचा? –डॉ.अशोक राणा

महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेला पंढरपूरचा पांडुरंग हा वारकऱ्यांचा प्राण आहे. संत शिरोमणी नामदेवांनी त्याला विठाई म्हणून संबोधून ते आपल्या जीवीचे जीवन आहे, असं म्हटलं आहे. खरं तर त्यांच्यामुळेच तो...

View Article



गणपती देवता: उगम व विकास –डॉ.अशोक राणा

मंगलकार्याच्या आरंभी गणपतीला वंदन करण्याची प्रथा आपल्या देशात वर्षानुवर्षे चालू आहे. अगदी ऋग्वेदातील ऋचांपासून तो तमाशातील गण-गौळणींच्या नमनापर्यंतचे सारे संदर्भ गणपतीच्या अग्रस्थानाला मान्यता देणारे...

View Article

मराठी भाषेचे ‘खरे’ शिवाजी: महाराज सयाजीराव

२०१३ पासून वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर सयाजीरावांचा वारसा कृतीत आणणाऱ्या यशवंतराव चव्हाणांनी...

View Article

अधिक महिना आणि थोतांड

अगणीत वर्षांपूर्वी आकाशा मध्ये दोन अत्यंत तेजस्वी तारे फिरत होते. हे तारे जवळून जात असताना एक मोठी ठिणगी उडाली. ही ठिणगी अवकाशात तप्त वायूच्या गोळ्याच्या स्वरुपात फिरत होती. करोडो वर्ष फिरत राहिल्यावर...

View Article

कोरोना, 5G आणि बिनबुडाचे षडयंत्रकारी सिद्धांत

गेले काही दिवस महाराष्ट्राच्या सोशल मीडियात 5G व कोरोनाच्या संबंधाने काही अतिशय हास्यास्पद पोस्ट फिरत आहेत. महाराष्ट्राच्या एकूण सोशल मीडिया वर्तुळात तांत्रिक तसेच विज्ञान विषयांवर माहिती लिहिणाऱ्यांचा...

View Article


राजर्षी शाहू महाराज आणि स्त्री शिक्षण

छत्रपती असूनही समाजक्रांतिकारक बनलेले, आपल्या राजदंडाचा वापर जनतेच्या सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी करणारे राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त. आधुनिक महाराष्ट्राच्या विबोधतेचा काळ म्हणून आपण ‘फुले, शाहू,...

View Article

कामगारांचे हितकर्ते राजर्षी शाहू

समाजातील कष्टकरी, कामगार आणि शोषित, पीडित यांच्याविषयी राजर्षी शाहू छत्रपतींना आंतरिक कळकळ होती. या घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी कृतिशील आदर्श घालून दिला. राजर्षी शाहूंच्या जयंतीदिनी त्यांच्या कार्याला...

View Article

भूमातेची आराधना –डॉ.अशोक राणा

आला पह्यला पाऊस | शिपडली भुई सारी धरत्रीचा परमय | माझं मन गेलं भरी ! पहिल्या पावसाने जमिनीचा कणन् कण ओला झाला. त्यामुळे दरवळलेला मृदगंध मनात काठोकाठ भरून गेला. भूमिकन्या बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या...

View Article


चळवळी फुटण्याचे तत्त्वज्ञान व तंत्रज्ञान! –पुरुषोत्तम खेडेकर

जेंव्हा-जेव्हा बहुजन चळवळींचे समाज परिवर्तनाचे यश हिमालयासारखे उंच-उंच होऊन समाजाच्या नजरेत भरायला लागते, तेव्हा तेव्हा प्रतिचळवळीचे पुरस्कर्ते चळवळीमध्ये फूट पाडण्यात यशस्वी होतात. चळवळींचे...

View Article


परशुराम विरुद्ध सुभौम –डॉ.अशोक राणा

अक्षय्य तृतीया हा हिंदू लोकांचा आपल्या मृत पूर्वजांना अभिवादन करण्याचा एक महत्त्वाचा दिवस. वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीया. दक्षिण भारतात परशुराम जयंती म्हणून तो साजरा होतो. यावेळी परशुरामाला...

View Article
Browsing latest articles
Browse All 15 View Live




Latest Images